मणक्याचे विकार, वारंवार होणाऱ्या वेदना, हातपाय बधिर किंवा सुन्न पडणे यावर तात्पुरते नव्हे तर रोगाच्या मुळाशी जाऊन मिळवा दीर्घकालीन आरोग्य !!!

तुमच्या वेदनांचे मूळ कारण शोधा आणि INRCT पद्धत वापरून वेदनांना कायमचा निरोप द्या !
खालील नैसर्गिक पद्धतींच्या एकत्र उपचाराने काही दिवसात पूर्ण आराम शक्य.
१. डिकंप्रेशन एक्सरसाइज
२. चुंबकीय व्हायब्रेशन
३. तेलाचा कपींग मसाज आणि स्टीम
४. इलेक्ट्रो एक्युपंक्चर
५. कायरोप्रॅक्टिक ऍडजस्टमेन्ट
६. योग थेरपी
७. आहार चिकित्सा
८. निरोगी जीवनशैली मार्गदर्शन
९. शरीरात कमी असलेल्या पोषक तत्वांची फूड सप्लिमेंट किट 
video_camera_front
६० ते ९० मिनिटांचे थेरपी
sticky_note_2
त्रास मुळापासून काढून रोजची मेहनत करायची ताकत परत देणारी थेरपी

दर आठवड्यात १ ते २ ट्रीटमेंट घेऊन काही आठवड्यात पूर्ण आराम शक्य. अपॉइंटमेंट बुक करा.

assetassetassetasset
7.5K+
Happy Clients
12 Years Completed of Wellness Center giving 100% Natural Treatment
starstarstarstarstar
asset
Dr. Sachin Usapkar
#१ आयुष ग्लोबल पुरस्कार विजेता
निसर्गोपचार, कायरोप्रॅक्टिक, योग व अ‍ॅक्युपंक्चर चिकित्सक
asset

Decompression Exercise

डिस्कवरील दाब कमी होतो
Reduces spinal disc pressure

रक्ताभिसरण सुधारते
Improves blood circulation

पाठदुखी कमी होते
Relieves back pain

नसांवरील ताण कमी होतो
Decompresses spinal nerves

पोश्चर आणि लवचिकता सुधारते
Improves posture & flexibility

Acupuncture with TENS

✅ दुखण्यात जलद आराम
Fast pain relief
✅ नसांवरचा ताण कमी होतो
Reduces nerve tension
✅ स्नायूंना आराम मिळतो
Relaxes tight muscles
✅ रक्तप्रवाह सुधारतो
Improves blood flow
✅ कोणतीही साइड इफेक्ट्स नाहीत
No side effects
asset
asset

Chiropractic Adjustment

✅ स्नायूंतील ताण कमी होतो
Releases muscle tension
✅ मणक्याची योग्य रचना पुन्हा मिळते
Restores spinal alignment
✅ नसांवरील दाब कमी होतो
Reduces nerve pressure
✅ हळूहळू हालचाल सुधारते
Improves mobility over time
✅ केमिकल औषधांशिवाय आराम मिळतो
Harmful Chemical Drug-free relief
asset

 फूड सप्लिमेंट किट

✅ 🦴 हाडे व चकत्यांना मजबूती मिळते
➤ कॅल्शियम, मॅग्नेशियम, आणि व्हिटॅमिन D3
✅🧠 नसा आणि स्नायूंना पोषण मिळते, बधिरपणा, मुंग्या येणे कमी करतात.
➤ बी-ग्रुप व्हिटॅमिन्स, ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड्स
✅ 💪 थकवा, अशक्तपणा दूर होतो
➤ शरीरातील एनर्जी लेव्हल वाढवण्यासाठी आयर्न, कोएन्झाइम Q10 आणि अ‍ॅन्टीऑक्सिडंट्स फायदेशीर ठरतात.
✅🩸 रक्तप्रवाह सुधारतो
➤ झिंक, फॉलिक अ‍ॅसिड आणि इतर पोषकतत्त्वांमुळे रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे थेरपीचा परिणाम वेगाने दिसतो.
✅⏱️ रिकव्हरीचा वेग वाढतो आणि सर्जरीची शक्यता कमी होते
➤ पोषक घटकांमुळे शरीराची नैसर्गिक पुनरुत्पादन प्रक्रिया जलद होते, ज्यामुळे थेरपीचे सेशन्स अधिक परिणामकारक होतात.

थेरपी घेतलेल्या लोकांचे अनुभव

format_quote
INRCT प्रोग्रॅम ने जबाबदारीने कामकाज करायच्या वयात मणक्याची सर्जरी टळली. त्रास पूर्ण आणि मुळापासून जाण्यासाठी पूर्ण रिकव्हरी चा प्रोग्रॅम घेतल्याने सर्जरी टळली.
P
श्री. भूषण - वय ३२
starstarstarstarstar
format_quote
INRCT प्रोग्रॅम ने सुजून सरकलेल्या चकत्या आल्या जागेवर. हातापायात ताकत आली परत.
J
श्री. प्रसाद - वय ४८
starstarstarstarstar
format_quote
INRCT प्रोग्रॅम ने सरकलेल्या चकत्या आल्या जागेवर, हातात ताकत आली परत.
K
सौ. अश्विनी - वय २९
starstarstarstarstar
format_quote
कामावर सेफ्टी शूज घालून पाय सतत दुःखात होते INRCT प्रोग्रॅम ने पाय दुखायचे थांबून पाय ताकत आली परत.
J
श्री. शंतनू - वय ३२
starstarstarstarstar
format_quote
पायात खूप वर्षांचे दुखणे होते, घरात स्वयंपाक करायला उभं राहीले / बसलं कि पायात मुंग्या येत होत्या. INRCT प्रोग्रॅम नंतर पाय दुखायचे थांबले, मुंग्या गेल्या.
K
सौ. अनुजा - वय ३९
starstarstarstarstar
format_quote
कामासाठी सतत गाडी चालवताना पायात ठणक यायची. INRCT प्रोग्रॅम नंतर पायाची ठणक राहिली.
P
श्री दत्तात्रय - वय ५१
starstarstarstarstar
format_quote
कामावर सतत एकाच स्थितीत राहून पाय खूप दुखायचे. INRCT प्रोग्रॅम नंतर पाय दुखत नाहीत काम करता येतंय.
K
सौ श्रद्धा - वय ३०
starstarstarstarstar
format_quote
कंबरेच्या दुखण्याने कामाला जाताना खूप त्रास व्हायचा, INRCT प्रोग्रॅम ने दुखणे निघाले.
P
श्री विनय - वय ४२
starstarstarstar
format_quote
पाठ आणि पायाचे दुखणे होते. सतत बसायला त्रास व्हायचा. INRCT प्रोग्रॅम नंतर जास्त वेळ बसता येतंय.
J
श्री अजय - वय २१
starstarstarstar

SwasthyaPurti - INRCT Wellness Center - Talegaon Dabhade, Maval

Copyright © 2023 Company Name. All Rights Reserved.