हा कार्यक्रम वैज्ञानिक दृष्टिकोनातून मणक्याच्या विकारांचे प्रतिबंध व पुनर्प्राप्ती यासाठी तयार करण्यात आला आहे. निसर्गोपचार, जीवनशैलीतील बदल आणि वैयक्तिक मार्गदर्शनाच्या मदतीने कामकाजाच्या वयातील व्यक्तींना शस्त्रक्रियेविना मणक्याचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.
पारंपरिक उपचार मुख्यतः लक्षणांवर लक्ष केंद्रित करतात, तर हा कार्यक्रम मुळ कारणांवर काम करतो. आहार, हालचाल, डिटॉक्सिफिकेशन आणि मन-शरीर तंत्रांचा समावेश करून दीर्घकालीन परिणाम मिळवण्यासाठी हा संपूर्णत: नैसर्गिक दृष्टिकोन आहे.Yes, Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry.
No, the programme fee is non refundable.
प्रत्येक व्यक्तीच्या स्थितीनुसार निकाल वेगवेगळे असतात. काहींना काही आठवड्यांत आराम वाटतो, तर काहींना दीर्घकालीन सुधारणा सातत्याने कार्यक्रमात सहभाग घेतल्यानंतर मिळतात.Yes, Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry.
होय! या कार्यक्रमाद्वारे अनेकांनी हे विकार नैसर्गिकरित्या नियंत्रणात आणले आहेत. सरकलेली गादी जागेवर येणे, मणक्यात कमी झालेली गॅप परत सुधारणे, नसांवरचा दबाव निघून जाणे यालाच त्रास मुळापासून काढणे म्हणतात. त्याचप्रमाणे वेदना कमी करणे, हालचाल सुधारणे आणि स्नायू बळकट करणे यावर भर देणाऱ्या वैज्ञानिक पद्धती येथे शिकवल्या जातात.