
पंचमहा भूत ध्यान अभ्यासकांना पाच घटकांशी जोडते-पृथ्वी, पाणी, अग्नि, वायु आणि अवकाश-आंतरिक सुसंवाद आणि सजगता वाढवणे, सर्वांगीण कल्याणास प्रोत्साहन देणे. व्हिज्युअलायझेशन आणि आत्मनिरीक्षण द्वारे, ते निसर्ग आणि विश्वाशी असलेल्या व्यक्तीचे संबंध समजून घेणे अधिक गहन करते.
याचा सर्व वयोगटातील लोकांना फायदा होणार आहे .ग्रहांची नकारात्मक उर्जाना दुरलक्ष्य करून ते आपल्या शरीरांतर्गत रोग तयार करत आहेत .
हे ध्यान ज्योतिषीय पद्धतीने शरीरावर ग्रहांचा नकारात्मक प्रभाव काढून टाकण्याच्या हेतूने तयार केले असून या ध्यानाने शरीरातील सर्व राशी ,ग्रह,सात चक्र विचारात घेतलेले असे शक्तिशाली ध्यान आहे.

"पंचमहाभूत" किंवा "पंच तत्व ध्यान " हे हिंदू तत्वज्ञानातील पाच महान घटकांचा संदर्भ देते: पृथ्वी , जल , अग्नी , वायु आणि अवकाश . "पंचमहाभूत ध्यान" मध्ये आंतरिक संतुलन आणि आध्यात्मिक वाढ साधण्याचे साधन म्हणून या घटकांवर लक्ष केंद्रित करणे समाविष्ट आहे. या पृथ्वी वरील सर्व वस्तू या पंच तत्वांनी बनलेल्या असून ,अध्यात्मिक प्रवास करणाऱ्या घटकांच्या गुणांचा आणि परस्परसंबंधाचा विचार करू शकतात, त्यांची स्वतःची उर्जा विश्वातील शक्तींशी सुसंगत करण्याचा प्रयत्न करू शकतात. या ध्यानाचा उद्देश निसर्गाच्या मूलभूत शक्तींबद्दल आणि त्यांचा स्वतःवरील प्रभावाबद्दल समजून घेणे, जगाशी एकतेची आणि परस्परसंबंधाची भावना वाढवणे आहे.

"पंचमहाभूत ध्यानाची परिवर्तनीय शक्ती शोधा, जिथे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि अंतराळ यांच्या सुसंवादामुळे आंतरिक शांती आणि आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होते."तसेच यामुळे शरीरातील प्रत्येक अवयवांना दिव्य उर्जा मिळून त्यांचे कार्य क्षमता मध्ये वाढ दिसून येते.
या ध्यानामध्ये शरीरातील संपूर्ण जलशुद्धी केली जाते.पंचमहाभूत मधील जल तत्वाचा दिव्य ध्यानाचा समावेश या मध्ये केलेला आहे.शरीरातील प्रत्येक राशी,चक्र,आणि उर्जा समानता प्रस्थापित करण्यासाठी उपयोग होतो. सामान्य मनुष्य ते ज्योतिष तज्ञ ,वास्तू तज्ञ ,रेकी तज्ञ,सर्व प्रकारचे लोकांना उपयोगी ध्यान साधना आहे.
या ध्यानाने शरीरातील अग्नी उर्जा स्थिर केली जाते .मणिपूर चक्र स्थिर होऊन पचन संबंधी तक्रारी दूर होतात .राग ,भीती,तसेच मंगळ शी संबंधित उपाय या ध्यानाने होत असतात सामान्य मनुष्य ते ज्योतिष तज्ञ ,वास्तू तज्ञ ,रेकी तज्ञ,सर्व प्रकारचे लोकांना उपयोगी ध्यान साधना आहे.
या ध्यान ने शरीरातील वायू उर्जा नियंत्रित आणि समान राहण्यासाठी मदत होत असते. वायू संबंधित रोगांमध्ये याचा विशेष फायदा दिसून येतो.वायू तत्व गुरु ग्रहाशी संबंधित असल्याने या मुले शरीरातील प्राणवायू सुधारणा होते.साधारण मनुष्य तसेच वास्तुतज्ञ,रेकी तज्ञ ,ज्योतिषी यांना नियमित आपली दिव्य दृष्टी वाढविण्यासाठी उपयोगी.तसेच अध्यात्मिक प्रगतीसाठी उपयुक्त.
शरीरात जिथे जिथे मोकळी जागा आहे.त्या ठिकाणी असलेली नकरात्मक उर्जा बाहेर काढण्यास हे ध्यान उपयोगी ठरते.सर्वात जास्त उपयोगी जे आकाषीय उर्जा शरीरामध्ये सकारात्मक उर्जाशी जोडणे.आंतरिक शांतीसाठी खूप उपयुक्त.अनंत शांतीचा अनुभव घेण्यासाठी.योगी ,महान पुरुष या या तत्वाच्या माध्यामातून दूरवरच्या योगींशी संपर्क साधत असतात. संन्या मनुष्य ते सर्व मंत्र ,तंत्र क्षेत्रातील लोकांना उपयोगी.
आपल्या जड शरीराचे सर्व भाग या दिव्य ध्यानामध्ये उर्जावन होते .सर्व चक्र ध्यान,पंच द्रीये,पाच तत्वांचा समावेश या एका तत्व मध्ये असल्याने या ध्यानाने अनेक प्रकारचे फायदे अनेकांना दिसून आलेले आहेत. दिव्य दृष्टी अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना वरील सर्व ध्यान नियमित केल्याने त्याचा प्रत्यय लवकर येतो. आपले मुख्य उद्धेश एकच आहे ,आपल्या शरीरावर ग्रहांचा नकारात्मक परिणाम झालेला असतो त्याला बाहेर काढणे गरजेचे असते अन्यथा ती उर्जा ज्या अवयवावर असेल तिला हळूहळू निष्क्रिय बनवू लागते.
दिव्य योग निद्रा ध्यान
दिव्य योग निद्रा ध्यान ही एक अद्वितीय ध्यान पद्धती आहे, जी शरीर, मन आणि आत्म्याला संपूर्ण विश्रांती आणि संतुलन प्रदान करते.या ध्यानामुळे ताण-तणाव कमी होतो, मानसिक शांतता मिळते आणि शरीराची ऊर्जा पुनर्जीवित होते. हे ध्यान मनाला स्थिर ठेवून सकारात्मक विचारांची वाढ करते आणि व्यक्तीला आध्यात्मिकदृष्ट्या प्रगती करण्यास मदत करते.दिव्य योग निद्रा ध्यान हे सर्वांसाठी उपयुक्त असून, नियमित सराव केल्याने शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य सुधारते. या प्रक्रियेमध्ये योग निद्रेच्या माध्यमातून व्यक्तीला गहन ध्यान व आत्मचेतनेच्या स्थितीत नेले जाते.
DAY-7
दिव्यहृदय आनंद ध्यानाचे फायदे
दिव्यहृदय आनंद ध्यान हे एक प्रभावी ध्यान तंत्र आहे, जे हृदय केंद्रावर लक्ष केंद्रित करून मन, शरीर आणि आत्म्याला शांती आणि आनंदाचा अनुभव देते. या ध्यानाचे अनेक फायदे आहेत:
- आत्मिक शांतता: हृदय चक्र उघडून गहिरा आनंद आणि स्थिरता प्रदान करते.
- भावनात्मक समतोल: नकारात्मक भावना कमी करते आणि प्रेम, सहानुभूती व सकारात्मकता वाढवते.
- ताण-तणाव दूर करणे: मन शांत होऊन ताणतणाव कमी होतो.
- हृदयाची ऊर्जा सुधारते: हृदय चक्र सक्रिय करून ऊर्जा प्रवाह सुधारतो.
- आध्यात्मिक प्रगती: उच्च आत्मचेतना आणि आध्यात्मिक विकासासाठी मदत करते.
- नातेसंबंध सुधारणा: प्रेम व सहानुभूती वाढल्याने नातेसंबंध अधिक मजबूत होतात.
दिव्यहृदय आनंद ध्यान तुमच्या जीवनात आनंद, शांतता, आणि सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी एक अद्वितीय साधन आहे.
पंचमहाभूत ध्यानाद्वारे ग्रह उर्जा कशी सांभाळता येत असते ?
सर्व ग्रह आपल्या शरीरातील जे सात चक्र आहेत त्यांना जोडलेले असतात .या ध्यानाद्वारे हे चक्र पुन्हा उर्जावान बनत असतात आणि त्यामुळे शारीरातील ग्रहांची उर्जा समप्रमाणात वाहू लागते आणि लाभ होतो.. साडेसाती आणि महादशा ,अंतर्दशा मध्ये आपल्या शरीरावर त्या उर्ज्यांचा परिणाम होत असतो ती उर्जा काढणे खूप गरजेचे असते.अन्यथा अश्या उर्जा शरीरात रोग निर्माण करत राहतात.
पंचमहाभूत ध्यानामुळे मला माझ्या शरीरातील अवयवांना काय लाभ होतो किंवा त्याची कशी मदत होऊ शकते?
जर एखाद्याची साडेसाती किंवा राहूची दशा सुरु असेल तर त्यांना याचा लाभ होऊ शकतो का ?
होय, नक्कीच साडेसाती आणि खराब दशामध्ये शांत मनाने विचारकरून पुढे जात राहणे खूप महत्वाच असते . यामुळे संकटात सुद्धा नवीन मार्ग दिसू लागतात .तसेच या काळात होणारी चिडचिड ,मानसिक त्रास या सर्वाना सामोरे जाण्यास या ध्यानाचा खूप मदत होते.
पंचमहाभूत ध्यान हे "शरीरशांती यज्ञ " असे का बोलतात ? आम्ही ग्रह शांती ,वास्तुशांती ,पितृ शांती ऐकले मग हे काय आहे ?
होय, बरोबर ऐकले आहे . जशी वास्तूची उर्जा होम हवन करून शांत आणि स्थिर केली जाते तसेच ग्रहांची ऊर्जाही होम हवानाच्या उर्जाने स्थिर केली जाते .या दोन्ही मध्ये मंत्रांचा वापर करून बाह्य उर्जा स्थिर केली जात असते तसेच आपल्या शरीरात असणारी ग्रहांची उर्जा शांत आणि स्थिर करण्यासाठी ध्यानाची गरज असते.त्या द्वारे आतील उर्जा स्थिर करावयाची असते . म्हणून हे ध्यान शरीर शांती यज्ञ मानायला हरकत नाही.
या ध्यानाने मला माझ्या अंतरंगाचा शोध घेण्यास मदत होऊ शकते किंवा होईल ?
पंचमहाभूत ध्यानामुळे व्यक्तींना नैसर्गिक घटकांशी सखोल संबंध जोडून त्यांच्या अंतर्मनाचा शोध घेण्यास मदत होते, ज्यामुळे आत्मनिरीक्षण आणि आत्म-शोध होतो.नियमित प्रयत्न केल्यास आंतरिक शांतीचा अनुभव नक्की येतो.
मुलांना याचा फायदा होईल काय ?
होय, वाढत्या स्पर्धा मुळे आजकाल मुलांवर खूप तणाव निर्माण होत आहे ,या ध्यानाने त्यांच्या अभ्यास चा मानसिक तणाव कमी होऊ शकतो आणि अभ्यासात उत्साह वाढत जातो.अधिक तणावाने आजकाल मुलांना शारीरिक ,मानसिक समस्येतून जावे लागत आहे.या कडे लक्ष्य देणे खूप गरजेच झाले आहे.
हा अभ्यासक्रम ऑनलाइन उपलब्ध आहे की रेकॉर्ड केलेल्या सत्रांद्वारे?"
हा अभ्यासक्रम रेकॉर्ड केलेल्या सत्रांद्वारे (offline Recorded)उपलब्ध आहे, ज्यामुळे सहभागींना त्यांच्या सोयीनुसार आणि गतीने शिकवण्यांमध्ये प्रवेश करता येतो.
मी कोणत्याही वेळी अभ्यासक्रम सामग्रीमध्ये प्रवेश करू शकतो किंवा ते थेट वितरित केले जाते?"
होय,अभ्यासक्रम सामग्री कधीही उपलब्ध असते कारण त्यात रेकॉर्ड केलेल्या सत्रांचा समावेश असतो, सहभागींना त्यांच्या वेळापत्रकानुसार सामग्रीसह व्यस्त राहण्यासाठी लवचिकता प्रदान करते.
पंचमहाभूत ध्यान अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी कोणते पेमेंट पर्याय उपलब्ध आहेत?
होय, हा कोर्स क्रेडिट/डेबिट कार्ड, बँक हस्तांतरण, UPI किंवा इतर सुरक्षित ऑनलाइन पेमेंट गेटवेसह विविध पेमेंट पर्याय ऑफर करतो
Copyright © 2024 Ashtanghridayameditation. All Rights Reserved.